७ ऑक्टोबर : सनातनच्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

कोल्हापूर येथील सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा आज ८२ वा वाढदिवस

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

२१.८.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.