झाशीच्या राणीचा पुतळा उभारण्यास विरोध करणार्या धर्मांधांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका !
‘धर्मांधांनी देहलीच्या सदर बाजारमधील शाही ईदगाह पार्क भागात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता, तसेच ‘देहली विकास प्राधिकरण…
‘धर्मांधांनी देहलीच्या सदर बाजारमधील शाही ईदगाह पार्क भागात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता, तसेच ‘देहली विकास प्राधिकरण…
बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.
हळूहळू दुर्गा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. मूर्ती विसर्जनासाठी दसरा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाला, ज्याने इतिहास रचला !
भगवंताचे केवळ नामस्मरण करणे म्हणजे भक्ती नव्हे. ते नामस्मरण करणारे मन शुद्ध हवे. मुख पवित्र हवे. अपवित्र बोलणारे नको. अंतःशुद्धी फार महत्त्वाची आहे. शुद्ध जीवन जगणे म्हणजेच भक्ती.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केवळ आमच्याकडे पाहिले आणि आमच्याभोवती कवच निर्माण झाले. त्यामुळे आमच्यावर वाईट शक्ती आक्रमण करू शकत नव्हत्या. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी चहुबाजूने दृष्टी फिरवल्यावर वाईट शक्ती दूर पळाल्या आणि पृथ्वीचे रक्षण झाले.’
सेवा करतांना नेहमी गुणवृद्धी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सेवा होत राहील; पण ती गुणात्मक व्हायला हवी. गुणात्मक सेवा, म्हणजे ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर आपोआप साधनेत पुढे पुढे जाता येते.’
मी एका संतांना विचारले,‘‘ज्याप्रमाणे योग्य वेळी गुरु आपल्या जीवनात येतात, तशाच देवताही येतात का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमची साधना चांगली असल्यामुळे तुम्हाला या अनुभूती आल्या. देवतांची नावेही किती छान आहेत, ‘मुक्तेश्वरी आणि तारकेश्वर !’’
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला प्रेमाने जवळ घेतले. तो क्षण अजूनही आठवला की, मला अत्यंत उत्साह वाटतो आणि माझे मन आनंदाने भरून येते. मला इतके प्रेम कधीच अनुभवायला मिळाले नव्हते. अनेक साधक आपले अनुभव सांगत होते. मी केवळ ‘गुरुचरणी कृतज्ञता !’ हाच ‘जप’ करत होते.
‘२८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ करण्यात आला. यज्ञाच्या कालावधीत मला आलेल्या अनुभूती मी श्री भगवतीदेवीच्या चरणी अर्पण करते. १. २८.५.२०२४ या दिवशी यागाला आरंभ झाल्यावर मला व्याघ्रारूढ भगवती चंडीदेवीचे दर्शन झाले. त्या वेळी मला वातावरणात ६० टक्के मारक आणि ४० … Read more