भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या परिभाषेतील भेद

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भक्तीयोगाची परिभाषा ही प्रेमाची, साधी आणि सर्वसामान्यांना लगेच समजेल अशी असते, तर ज्ञानयोगाची परिभाषा विज्ञानाच्या परिभाषेसारखी आणि सर्वसामान्यांना कळण्यास अवघड असणारी असते. कर्मयोगाची परिभाषा या दोघांच्या मधली असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले