कुडाळ येथे गोदामातील धान्याला लागलेल्या किडीमुळे ग्रामस्थांना त्रास

महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात अधिक प्रमाणात साठा केल्याने धान्याला मोठ्या प्रमाणावर ‘कीड’ (टोका) लागली आहे. या किडी मोठ्या प्रमाणात घरात आढळू लागल्याने गोदामाच्या जवळ असलेल्या नेरूर गावातील गोंधयाळे या वाडीतील रहिवासी त्रस्त झाले होते.

‘नित्य नवीन, नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची स्नेहाने नेहमी पूजा करत रहा.’

‘नित्य नवीन, नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची स्नेहाने नेहमी पूजा करत रहा.’

२२ वर्षांपूर्वीच्या हत्येच्या प्रकरणात आरोपीला आता निर्दाेष मुक्त करणार्‍या अन्यायी उत्तरदायींना कारागृहात टाका !

‘हरियाणातील ‘डेरा सच्चा सौदा’ या संप्रदायाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात निर्दाेष मुक्त केले आहे.

‘प्रोस्टेट’ ग्रंथीची वाढ होणे आणि त्यामुळे उद्भवणार्‍या समस्या !

योगासने नियमित करावीत. विशेषतः पद्मासन, वज्रासन, उष्ट्रासन, सूर्यनमस्कार नियमित करावेत. प्राणायामामध्ये अनुलोम-विलोम प्राणायाम आणि नाडी शुद्धी प्राणायाम आवर्जून करावा.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी गेले; प्रश्न उरले !

इराणवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकले. इतकेच नव्हे, तर आपल्या सर्व मित्र देशांना इराणसमवेतचा व्यापार खंडित करण्याविषयी अमेरिकेने दबाव आणला.

श्री ज्वाला नरसिंह यागाच्या वेळी कु. मधुरा मोहन चतुर्भुज यांना आलेल्या अनुभूती

१५.१.२०२४ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री ज्वाला नरसिंह याग झाला. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

ब्रह्मोत्सवानिमित्त झालेला चंडीयाग ‘ऑनलाईन’ पहातांना जळगाव येथील श्री. नीलेश पाटील यांना  जाणवलेली सूत्रे !

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला. त्याचे ‘ऑनलाईन’ प्रसारण पहातांना साधकाला ..

एकुलत्या एक मुलीवर उत्तम संस्कार करणारे आणि तिच्या साधनेत स्वतःमुळे अडथळा येऊ न देणारे श्री. यशवंत शहाणे (वय ७८ वर्षे) आणि सौ. जया शहाणे (वय ७६ वर्षे) !

‘वैशाख कृष्ण अष्टमी (३१.५.२०२४) या दिवशी माझ्या आई-बाबांच्या (सौ. जया यशवंत शहाणे (वय ७६ वर्षे) आणि श्री. यशवंत सदाशिव शहाणे (वय ७८ वर्षे)  यांच्या) विवाहाचा ५० वा वाढदिवस आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटकमधील ‘वादिराज स्वामी मठ’ आणि ‘श्री मारिकांबादेवी’ यांच्या घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

३०.५.२०२४ या दिवशी आपण ‘वादिराज स्वामी मठा’विषयी पाहिले. आज श्री मारिकांबादेवीच्या दर्शनाचा वृत्तांत पाहूया.

पंचतत्त्वांचे अधिपती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ।

ग्रंथनिर्मितीच्या सेवेत असलेले साधक श्री. रोहित साळुंके यांच्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी असलेल्या भावापोटी त्यांना सुचलेले काव्य येथे पाहूया.