‘राजस्थानी मल्टिस्टेट’चे अध्यक्ष बियाणी यांच्यासह १७ जणांवर गुन्हा नोंद !

शहरातील ‘राजस्थानी मल्टिस्टेट’ पतसंस्थेतील ठेवीदारांची ७ कोटी ५३ लाख २९ सहस्र ९६८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणीसह १७ संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे अपघात प्रकरणी २ पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन !

अन्वेषणात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

चौकशी समितीची स्थापना करण्यास ४ वर्षे विलंब; अद्यापही अहवाल नाही !

विधान परिषदेतील महत्त्वाच्या निर्णयावर ९ वर्षे काहीच न होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! सरकारने यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव विशेषांक (भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं परब्रह्मस्वरूप असून त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये सप्तर्षी त्यांच्या समवेत असणे

‘श्रीमन्नारायणाचा अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सप्तर्षींचे त्रिवार वंदन ! ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या समवेत पांडव होते, श्रीरामाच्या समवेत वानर होते, त्याप्रमाणे आता गुरुदेवांच्या समवेत सनातनचे साधक आहेत.

जिज्ञासूंनो, अध्यात्माच्या संदर्भात केवळ बौद्धिक माहिती मिळवण्यात वेळ वाया न घालवता, प्रत्यक्ष साधना करा !

अध्यात्माच्या संदर्भात जिज्ञासा असणारे अनेक जण त्यासंदर्भातील पुस्तके वाचणे, प्रवचने ऐकणे यांसारख्या माध्यमातून केवळ बौद्धिक स्तरावरील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे केवळ त्यांच्या माहितीमध्ये भर पडते; पण त्यातून साधना मात्र होत नाही.

श्रीलक्ष्मी रूजू ज्यांच्या चरणी…!

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य, त्यासाठी होणारी उलाढाल यांत स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर कुठेही अडकलेले नाहीत.विरक्त जीवन जगणार्‍याच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी श्रीमहालक्ष्मी प्रसन्न झाली नाही, तरच नवल !

US Oppose Hindu Temple : अमेरिकेत हिंदु मंदिराचे बांधकाम रोखण्यासाठी पालटले नियम !

अमेरिका भारताचा मित्र होऊ शकत नाही, हे यातून पुन्हा सिद्ध होते. अमेरिका हा एक विश्वासघातकी, स्वार्थी आणि संधीसाधू देश आहे, हे भारतियांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणि संमोहन-उपचार क्षेत्रातील संशोधनकार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्य यांची ओळख या लेखातून करून घेऊया.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटणारे आता कुठे आहेत ?

हिंदी चित्रपट ‘हमारे बारह’चे निर्माते आणि कलाकार यांना ठार मारण्याच्या, तसेच बलात्कार करण्याच्या धमक्या मिळाल्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. हा चित्रपट इस्लामी परंपरांवर भाष्य करणारा असल्याने या धमक्या मिळाल्याचे सांगितले जात आहे.