सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास

प्रस्तुत लेखात वर्ष १९९९ ते वर्ष २०२२ या कालावधीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास मांडला असून वर्ष १९९९, वर्ष २०१० आणि वर्ष २०२२ मधील त्यांची छायाचित्रे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास !

साधनेमुळे आध्यात्मिक पातळी वाढू लागल्यावर सच्चिदानंद  परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील साधनेतील घटकांमध्ये होत गेलेले पालट या लेखात पाहणार आहोत.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव’, म्हणजे मनाला परमानंदाची अनुभूती देणारा क्षण ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, संपादक, साप्ताहिक ‘ट्रुथ’

दैवी अवतारांच्या लीलांचे वर्णन करणारे काव्य आणि प्रसंग हे अत्यंत मधुर, तेजस्वी, मनाला आनंद देणारे आणि उत्साहवर्धक असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी बनवण्यात आलेल्या उत्सवचिन्हाचे (बिल्ल्याचे) सूक्ष्मातील जाणणार्‍या एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

ब्रह्मोत्सवाची स्मृती सदैव साधकांकडे रहावी; म्हणून साधकांना छातीवर लावता येतील अशी धातूची ‘उत्सवचिन्हे (बिल्ले)’ भेट देण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या खोलीत असतांना आणि खोलीच्या बाहेर बसलेले असतांना साधकांना जाणवलेले पालट

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले खोलीत जातांना मला जडपणा जाणवला आणि डोक्यावर दाब जाणवला. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर मला उष्णता जाणवत होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विद्यार्थीदशेतील कार्य !

शालेय जीवनापासून ते वैद्यकीय पदवी (एम्.बी.बी.एस्.) प्राप्त करून इंग्लंडमध्ये जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध संस्थांमध्ये दायित्व घेऊन कार्य केले. या कार्याची संक्षिप्त सूची येथे दिली आहे.