अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटणारे आता कुठे आहेत ?

फलक प्रसिद्धीकरता

हिंदी चित्रपट ‘हमारे बारह’चे निर्माते आणि कलाकार यांना ठार मारण्याच्या, तसेच बलात्कार करण्याच्या धमक्या मिळाल्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. हा चित्रपट इस्लामी परंपरांवर भाष्य करणारा असल्याने या धमक्या मिळाल्याचे सांगितले जात आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/603484.html