व्यवस्थेविषयीच साशंक असलेले म्हणे सरकार स्थापन करणार !

फलक प्रसिद्धीकरता

परीक्षेत उच्च जातीचे लोक प्रश्नपत्रिका काढतात. त्यामुळे दलित जातीतील लोक नापास होतात, अशा प्रकारे व्यवस्थेवर अविश्वास दर्शवणारे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/791570.html