फलक प्रसिद्धीकरता
बिहारच्या एकमी गावात रहाणार्या महंमद जावेद याच्या घरातून पोलिसांनी ७ जिवंत बाँब जप्त केले. २९ फेब्रुवारीच्या रात्री जावेदच्या घरात स्फोट झाला होता. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांना जावेदच्या घरातून हे बाँब जप्त केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/769980.html