सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सध्याचे पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले