आळंदी (जिल्हा पुणे) येथे ‘श्री वारकरी आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने पार पडलेले ‘अग्नी आणि विद्ध कर्म चिकित्सा २०२४’ !

लहान मुलांमध्ये मेंदूची वाढ अल्प झालेले, मणक्यांचे सर्व प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारच्या वेदना, तसेच कोणतेही कठीण वाटणारे आजार आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे करू शकतो.

विविध प्रकारच्या छायाचित्रांशी संबंधित सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि पुणे येथील संत प.पू. कर्वेगुरुजी यांचे छायाचित्र पहाताच भाव जागृत होणे

इतरांना साहाय्य करणारे आणि संतांप्रती भाव असणारे गाजरवाडी, जिल्हा नाशिक येथील श्री. मोतीराम तुकाराम शिंदे (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

फाल्गुन शुक्ल प्रतिपदा (११.३.२०२४) या दिवशी श्री. मोतीराम शिंदेआजोबा यांचा ८० वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांचे मुलगे आणि नात यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जुलै २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात मी सहभागी झाले होते. त्या वेळी मला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१९.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘श्री. विश्वास लोटलीकर यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) संत झाल्यापासून घरात चैतन्य जाणवून भीती न वाटणे

पू. विजया पानवळकर संत घोषित झाल्यापासून घरातील चैतन्य एवढे वाढले आहे की, ‘आता मी खोलीत एकटी आहे’, याची मला जाणीवही होत नाही. आता घर भरल्यासारखे वाटते आणि मनाला पुष्कळ चांगले वाटते.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे धर्माभिमान्यांचे शस्त्रकर्म उत्तम होणे

असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

साधना चांगली करून एका टप्प्याला आल्यावर भाव वाटायला लागतो; पण साधना पुढे तशीच झाली नाही, तर भाव नष्ट होऊन जातो.

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मी तुम्हाला कळकळीने विनवतो की, सर्वांनी टाळ्या वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा गजर करा.’’

इतरांना साहाय्य करणारे आणि धर्माभिमान्यांशी जवळीक साधणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. कार्तिक साळुंके (वय ३९ वर्षे) !

दादा जिज्ञासूंना साधनेमुळे स्वतःला आलेल्या अनुभूती आणि अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी कृतज्ञताभावाने सांगतात. त्यामुळे जिज्ञासूंना साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.