सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

साधना सतत चालू राहिली, तर भाव टिकून रहातो, नाहीतर तो नष्ट होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. निलिमा कुलकर्णी : परम पूज्य, ‘माझ्या मनात तुमच्याप्रती पूर्वी जसा भाव होता, तसा आता राहिला नाही’, असे मला सारखे वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधना चांगली करून एका टप्प्याला आल्यावर भाव वाटायला लागतो; पण साधना पुढे तशीच झाली नाही, तर भाव नष्ट होऊन जातो.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक