पुणे विद्यापिठामध्ये एका व्यक्तीला एकच पद देण्याची विद्यापीठ अधिसभा सदस्यांची मागणी !
विद्यापिठाच्या अधिसभेची बैठक २४ मार्च या दिवशी होणार आहे. त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. विद्यापिठात २०० हून अधिक अनुभव असणारे अध्यापक बर्याचशा विभाग आणि केंद्र येथे उपलब्ध आहेत;…