दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !
हावडा (बंगाल) जिल्ह्यातील ब्रांका येथे हिंदूंच्या ५ मंदिरांची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे.
हावडा (बंगाल) जिल्ह्यातील ब्रांका येथे हिंदूंच्या ५ मंदिरांची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे.
दैनंदिन व्यवहारात कटाक्षाने मराठी शब्दांचा वापर केला, तर मराठी भाषिकांकडून मराठीचा मान राखला जाईल !
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे नवरूढीच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. त्याचा परिणाम वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यावर होत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे….
मानसिक ताण आपल्या शरिरातील विविध संस्थांवर कसा विपरीत परिणाम करतो, ते आजच्या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. हे लक्षात घेऊन सर्वजण निरोगी आयुष्याच्या दृष्टीने केवळ शरिराचेच आरोग्य नाही, तर मनाचे आरोग्य जपण्यासाठीही नक्कीच कार्यप्रवण होतील.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
पुस्तक मेळ्यातील अन्य विक्रेत्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावरील साहित्य खरेदी केले. त्यांनी संस्थेच्या आकर्षक प्रदर्शनाचे पुष्कळ कौतुक केले. ‘‘संपूर्ण मेळ्यात असे प्रदर्शन नाही’’, असे ते म्हणाले.
भारताचा शेजारी देश असणार्या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अडथळ्यांचे टप्पे पार करत नुकतीच पार पडली आणि या निवडणुकांचे निकालही घोषित झाले; परंतु हे निकाल अनेक अंदाजांना छेद देणारे अन् अनेक अपेक्षांचा भंग करणारे ठरले.
अत्यंत सजगपणे समाजात आणि देशात सतत होणार्या पालटांचा, सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांचा अभ्यास करून देशहिताच्या दृष्टीने त्याला दिशा देण्याचे कार्य नेतृत्वाने करणे आवश्यक असते.
पू. अनंत आठवले यांचे निर्गुणाच्या दिशेने मार्गक्रमण होत असून ते योगी किंवा ऋषिमुनी यांच्या समाधीसारख्या म्हणजे निर्विकार स्थितीत असल्यामुळे ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले.
नामजपादी उपाय केल्यामुळे सकारात्मकता वाढून आनंद मिळणे, राग अल्प होणे आणि चुकीसाठी क्षमायाचना करणे