पुणे – शिकवणीवर्गाविषयी बनावट विज्ञापने केल्यास शिकवणी वर्गचालकांवर कारवाई केली जाणार आहे. विज्ञापनांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिक १६ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती पाठवू शकतात. ग्राहक संरक्षण नियमकांनी शिकवणीवर्ग, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा सिद्ध केला आहे. ही तत्त्वे खासगी शिकवणी क्षेत्रातील दिशाभूल करणार्या विज्ञापनांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सिद्ध केली आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > बनावट विज्ञापने करणार्या शिकवणीवर्गांवर कारवाई !
बनावट विज्ञापने करणार्या शिकवणीवर्गांवर कारवाई !
नूतन लेख
- पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !
- सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
- रस्त्यावर वस्तूंची विक्री करणार्या २ महिलांकडून पोलिसांवर आक्रमण !
- स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
- रेल्वे अपघाताचा प्रयत्न करणारे संशयित २७ वर्षांनंतर कह्यात !