छत्रपती शिवाजी महाराज, मुसलमान सैनिक आणि सर्वधर्मसमभाव !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सर्वधर्मसमभावा’चे लोढणे कधीच गळ्यात बांधून घेतले नाही, हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सर्वधर्मसमभावा’चे लोढणे कधीच गळ्यात बांधून घेतले नाही, हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येते.
औरंगजेबाला शेवटपर्यंत स्वराज्य संपवता आले नाही. तो हताश आणि निराश स्थितीतच गेला. मराठी मुलुखातच त्याची कबर आहे. हाच समर्थांच्या राजनीतीचा विजय होता.’
माता जिजाबाई बाल शिवाजीला लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत यांतील कथा अन् वीर महापुरुषांची चरित्रे सांगत. त्या शिवरायांना हिंदु धर्मावर आलेल्या संकटाची जाणीव करून देत.
व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री रायगडावर पोचले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलून स्वतःच्या पिशवीत ठेवली.
राज्यात सरकारी आणि सार्वजनिक जागा चित्रीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करून देणार, हा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिला.
सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दुर्गादेवीसम दिसणे आणि त्या साधकांना निरांजन असलेली आरती दाखवतांना ‘प्रत्येकाला कृपाशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे
‘एप्रिल २०२३ मध्ये मी टाकळी, ता. आष्टी, जि. बीड येथील आमच्या घरी गेलो होतो. मी अनुमाने ३ वर्षांनंतर घरी गेलो होतो. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तप:साधनेने पावनमय झालेल्या कृष्णा-पंचगंगा संगमावर कृष्णावेणी उत्सवास १६ फेब्रुवारीला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या साधनप्रवासाची छायाचित्रे पाहताना साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.