
लातूर – जिल्ह्यातील वलांडी येथील रहिवासी असलेल्या ६ वर्षीय हिंदु मुलीवर अल्ताफ मेहबूब कुरेशी या मुसलमान युवकाने अमानुषपणे अनैसर्गिक कृत्य केले. संबंधित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या घराशेजारी रहाणार्या अल्ताफने पीडित मुलीला स्वत:च्या घरी नेऊन १५ ते १९ जानेवारी असे सलग ५ दिवस अनैसर्गिक कृत्य करून घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झालेले असून आई मोल-मुजरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करते.
आरोपीवर कठोर कारवाई करावी ! – ‘वीर योद्धा संघटने’चे पोलिसांना निवेदन

संबंधित घटनेत अटक झालेल्या आरोपी नराधमाची कसून चौकशी करून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून अन्य कुणीही असे कृत्य करण्याअगोदर सहस्रो वेळा विचार करील. पीडित मुलीला वडील नसल्याने सरकारच्या वतीने तिला न्याय मिळण्यासाठी कायदेशीर साहाय्य व्हावे. या प्रकरणात पोलीस प्रशासन किंवा राजकीय हस्तक्षेप यांद्वारे गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास ‘वीर योद्धा संघटना’ संपूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलन करील. त्यामुळे जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व सर्वस्वी प्रशासनाचे राहील, अशी चेतावणी वीर योद्धा संघटनेने दिली आहे. याविषयीचे निवेदन संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. या वेळी वीर योद्धा संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख श्री. श्रीकांत रांजणकर आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !