भारतात वर्ष १८४८ पूर्वीही स्त्रियांना शिक्षण मिळत होतेच !
‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. इंग्रज आल्यानंतरच महिलांना भारतात शिक्षण खुले झाले’, असा अपप्रचार अनेकदा केला जातो. त्याचे खंडण करणारा लेख येथे देत आहोत.
‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. इंग्रज आल्यानंतरच महिलांना भारतात शिक्षण खुले झाले’, असा अपप्रचार अनेकदा केला जातो. त्याचे खंडण करणारा लेख येथे देत आहोत.
‘पीसीओडी’सारखा आजार दुर्लक्षित केल्यास भविष्यात मधुमेह, स्थूलता किंवा इतर संप्रेरकांचे असंतुलन होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात; म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी वेळेत सजग होणे आवश्यक आहे.
‘भौतिकशास्त्रे ही मनुष्याच्या इहलोकाच्या सुखाचा विचार करतात; पण धर्मशास्त्र हे मानवाच्या इहलोकाच्या सुखासह परलोकाच्या सुखाचाही विचार करते. ‘
निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !
साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते.
‘काया, वाचा, मनोभावे जेव्हा आपण दुःखित, वंचित आणि रोगी यांची सेवा करतो, त्या वेळी आपली त्रिशुद्धी होते’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात. अशी त्रिशुद्धी झाली की, आपले मन काम-क्रोधादी विषयांपासून दूर जाऊन ईश्वराच्या चरणी विनम्र होते.
‘प्रत्येक कृती करतांना चिंतनाची दिशा योग्य ठेवून गुरुसेवा परिपूर्ण आणि लक्षपूर्वक कशी करायची ?’, हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले.
त्यांच्या बोलण्यातून ‘त्या मायेपासून अलिप्त होत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या मुलांविषयी त्या अत्यंत स्थिर राहून सांगायच्या. त्यांना मुलांविषयी चिंता किंवा काळजी नसायची.
सोनसाखळी चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात पोलीस का अल्प पडत आहेत ? पोलीस आणि भुरटे चोर यांचे लागेबांधे असतात, असा आरोप वारंवार होतो. याविषयीची विश्वासार्हता टिकवता येण्यासाठी पोलीस प्रशासन काही करणार का ?
२५.१०.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूणवेळ साधना करणारे श्री. रामानंद परब (६८ टक्के आध्यात्मिक पातळी) यांची आई कै. नंदा बाळकृष्ण परब (वय ७१ वर्षे) यांचे निधन झाले. रामानंद यांनी आईची दीर्घकाळ सेवा केली होती.