परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

रथात विराजमान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझी सतत भावजागृती होत होती. त्या वेळी माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

सोलापूर येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् चंद्रकांत रोहिटे यांना आलेल्या अनुभूती

‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी साधना करू लागलो. त्यानंतर आमच्या घरातील भांडणे बंद झाली आणि आम्ही सर्व जण आनंदी झालो. 

नागपूर येथील साधिका सौ. रिभा मिश्रा यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्याने त्यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेव माझ्या माध्यमातून विषय मांडत आहेत’, असा भाव ठेवून बोलल्याने विषय मांडतांना माझ्याकडून एकही चूक झाली नाही. माझ्याकडून संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे सांगितला गेला आणि त्यातून मला आनंद मिळाला. त्याबद्दल मला गुरुचरणांप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली.

‘हिमालय राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय योग ऑलिंपियाड’ स्‍पर्धेत मिरज येथील योगपटूंनी कनिष्‍ठ (ज्‍युनिअर) गटाचे सांघिक कास्‍य पदक पटकावले !

बेंगळुरू येथे ३० डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या दिवशी झालेल्‍या ‘हिमालय राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय योग ऑलिंपियाड’ या राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेमध्‍ये येथील ‘केळकर स्‍मृती योगवर्गाच्‍या’ योगपटूंनी सांघिक कास्‍य पदक पटकावले आहे.

लोहगाव येथील नव्या टर्मिनलचे १५ जानेवारीपर्यंत उद्घाटन न केल्यास आम्हीच करू ! – काँग्रेसची चेतावणी

कोट्यवधी रुपये खर्च करून लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारले आहे. नव्या टर्मिनलचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घोषित केले होते; मात्र ते झाले नाही

आजच्‍या संगणक युगातही श्रद्धावंतांना नवनाथांच्‍या दिव्‍यत्‍वाची प्रचीती मिळते ! – मिलिंद चवंडके

नवनाथांच्‍या दिव्‍यत्‍वाची प्रचीती आजच्‍या संगणक युगातही श्रद्धावंतांना मिळते; म्‍हणूनच नवनाथांच्‍या साधनास्‍थळी, तपस्‍थळी, संजीवन समाधीस्‍थळी श्रद्धावंत भाविकांच्‍या गर्दीचा ओघ विनाखंड चालू आहे.

वसई (जिल्हा पालघर) येथील मिक्सरच्या कारखान्याला भीषण आग !

यामध्ये मिक्सर बनवण्यासाठी आणलेला सर्व कच्चा माल, तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाला दिल्यावर थोड्याच वेळात अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले.

भाजपच्‍या वतीने राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांचा निषेध !

कोल्‍हापूर दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक यांच्‍या नेतृत्‍वाखाली उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्‍याविषयी अवमानकारक व्‍यक्‍तव्‍य केल्‍याविषयी निषेध आंदोलन करण्‍यात आले.

विजय गुळवे यांची भाजपच्‍या करवीर दक्षिण मंडळ ‘युवा मोर्चा’पदी निवड !

उचगाव येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी श्री. विजय गुळवे यांची भाजपच्‍या करवीर दक्षिण मंडळ ‘युवा मोर्चा’पदी निवड करण्‍यात आली आहे.

अजित पवार यांच्यासह गेलेल्यांचा आता फेरविचार नाही ! – शरद पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

देहलीतील भाजप सरकार गेले, तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन क्षमा मागतील, या आमदारांमध्ये घालमेल चालू आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला होता.