Dress Code Temples Karnataka:कर्नाटकातील ५०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

पाश्‍चात्त्य कपड्यांशी तुलना केल्यास भारतीय कपडे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शुद्ध आणि सभ्य आहेत.

Ayodhya Ram Temple Suryavanshi : श्रीराममंदिरासाठी अयोध्येतील सूर्यवंशी समाजाने ५०० वर्षे पगडी परिधान केली नाही !

‘जोपर्यंत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायामध्ये चामड्याच्या चपला घालणार नाही’, अशी शपथ ५०० वर्षांपूर्वी घेतली होती.

Swami Prasad Maurya  Karsevak:(म्हणे) ‘कारसेवकांवर गोळ्या घालण्याचा तत्कालीन सरकारचा आदेश योग्य !’

मौर्य यांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! निवडणुकीच्या वेळी अशा पक्षांचे राजकीय अस्तित्व हिंदू संपवतील, हे निश्‍चित !

Eric Adams Ram Temple : भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, म्हणजे हिंदूंसाठी आध्यात्मिक उन्नती करून घेण्याची संधी !

न्यूयॉर्कमधील हिंदु समुदायासाठी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा हा सोहळा फार महत्त्वाचा आहे. असे अ‍ॅडम्स यांनी म्हटले.

देव केवळ देवळातच नाही, तर सर्वांच्या मनातदेखील आहे !

सिद्धरामय्या यांना अशा प्रकारचे तत्त्वज्ञान सांगणे शोभत नाही; कारण त्यांची बोलणे आणि वागणे हिंदू पहात आहेत. ज्यांच्या मनात देव असतो, त्याची तशी कृतीही दिसून येत असते !

भारतात बनावट कागदपत्रांद्वारे रोहिंग्यांना वसवणार्‍या टोळीचा मुख्य सूत्रधार अबू सालेह याला अटक !

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे !

उत्तरप्रदेशात ‘इस्लामिक स्टेट’च्या २ आतंकवाद्यांना अटक !

उत्तरप्रदेश राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने अलीगडमधून  ‘इस्लामिक स्टेट’च्या एका आतंकवाद्याला अटक केली आहे, तर दुसर्‍या एका आतंकवाद्याने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे.

Anti-Hindu Congress : काँग्रेसच्या नेत्याने श्रीरामभक्तांना शिवीगाळ करून हाकलून लावले !

काँग्रेसचे नेते जगदीश चौधरी यांनी येथे श्रीराममंदिराच्या अक्षता घरोघरी पोचवणार्‍या रामभक्तांना शिवीगाळ करून त्यांना हाकलून देऊन त्यांचा अपमान केला.

कर्नाटकातील मंदिरांत २२ जानेवारीला विशेष पूजा करण्यात चूक काय ?

काँग्रेसवाल्यांना खर्‍या अर्थाने हिंदु धर्माविषयी, मंदिरांविषयी आत्मियता असती, तर त्यांच्या कृतीतूनही ती नेहमीच दिसून आली असती !

डॉक्टरांनी अहवाल आणि औषधांची चिठ्ठी लिहितांना सुवाच्च अक्षर काढण्यासाठी परिपत्रक काढा !

डॉक्टरांनी चिठ्ठी लिहितांना ती सुवाच्च अक्षरांत लिहावी, यासाठी न्यायालयाला सरकारला परिपत्रक काढण्याचा आदेश द्यावा लागणे, हे डॉक्टरांसाठी लज्जास्पदच होय !