सोलापूर येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् चंद्रकांत रोहिटे यांना आलेल्या अनुभूती
‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी साधना करू लागलो. त्यानंतर आमच्या घरातील भांडणे बंद झाली आणि आम्ही सर्व जण आनंदी झालो.
‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी साधना करू लागलो. त्यानंतर आमच्या घरातील भांडणे बंद झाली आणि आम्ही सर्व जण आनंदी झालो.
‘गुरुदेव माझ्या माध्यमातून विषय मांडत आहेत’, असा भाव ठेवून बोलल्याने विषय मांडतांना माझ्याकडून एकही चूक झाली नाही. माझ्याकडून संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे सांगितला गेला आणि त्यातून मला आनंद मिळाला. त्याबद्दल मला गुरुचरणांप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली.
बेंगळुरू येथे ३० डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या दिवशी झालेल्या ‘हिमालय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योग ऑलिंपियाड’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये येथील ‘केळकर स्मृती योगवर्गाच्या’ योगपटूंनी सांघिक कास्य पदक पटकावले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारले आहे. नव्या टर्मिनलचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घोषित केले होते; मात्र ते झाले नाही