कराड (जिल्हा सातारा) येथील श्रीमती अनिता भोसले यांना आलेल्या अनुभूती

पूर्वी ‘मुलाने नामजप करावा, त्याचे आपत्काळात रक्षण व्हावे’, असे माझ्या मनात अपेक्षेचे विचार असायचे. नंतर ‘प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार घडत असते’, असा विचार करून ‘देवा, तुला जसे अपेक्षित आहे, तसे घडू दे’, अशी मी प्रार्थना चालू केली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

मी नामजप करत होते. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असून ‘तो अल्प होत नाही’; म्हणून मला निराशा आली होती. त्या वेळी यागाचा धूर माझ्या संपूर्ण शरिरात जाऊ लागला. त्यानंतर मला उत्साह जाणवून मनातील निराशा अल्प झाली.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्राव्या चैतन्य राठी (वय २ वर्षे ३ मास) !

मूळची नाशिक येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली चि. श्राव्या चैतन्य राठी हिची आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

नगरच्या नामांतरासाठी राज्य सरकारच्या हालचाली चालू

अहमदनगरचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली चालू केल्या आहेत. याविषयी जिल्हाधिकार्‍यांकडून नगर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाची प्रत मागवली आहे.

सीमेवर पाकिस्तानी घुसखोर ठार

येथे सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. घुसखोराकडे बंदूकही होती. सीमा सुरक्षा दलाने मृतदेह कह्यात घेऊन पुढील कारवाई चालू केली आहे. तस्करीच्या उद्देशाने तो भारतीय सीमेत घुसला असावा, असा अंदाज आहे.

‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्या, या मागणीसाठी कोल्हापूर येथे जैन समाजाचा मोर्चा !

झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. तरी तो रहित करून ‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी येथे जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

सिंधुदुर्ग : बांदा येथे ८ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारकार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.

मागण्या मान्य न केल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याची ‘मार्ड’ची चेतावणी !

संभाजीनगर येथील निवासी आधुनिक वैद्याच्या संपाचा दुसरा दिवस !

पाकिस्तानी हिंदूही आता त्यांच्या नातेवाइकांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगेत विसर्जित करू शकणार !

पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट केला आहे.

तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

तरुणीच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी ती शेवटी विवस्त्र सापडल्याने या संदर्भात संशय व्यक्त केला होता.