शेतकरी आणि कामगार यांना वाली कोण ?

मधुकर सहकारी साखर कारखान्याप्रमाणे देशामध्ये अशाच प्रकारच्या समस्या अनेक ठिकाणी आहेत. अशा समस्या सुटण्यासाठी देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळा यांची बजबजपुरी संपणे आवश्यक आहे. यासाठी शासनकर्त्यांनी इच्छाशक्ती वाढवून भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी, हीच अपेक्षा !

‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार

‘जाई, आंबा, औदुंबर आणि पेरू यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो.

ठाणे जिल्ह्यातील मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव !

३ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

पतीला भव्य (श्रेष्ठ) करणारे सप्तपदीतील चौथे पाऊल !

सप्तपदी ! अन्नदात्री, ऊर्जादात्री आणि धनदा या तीन पदांविषयी या आधीच्या भागात आपण माहिती घेतली आहे, तसेच विवाह संस्कारांचे महत्त्वही आपण वाचले आहे. आज आपण चौथ्या पदाविषयी जाणून घेऊया.

देवपूजेचे कपडे सर्वसामान्य कपड्यांसमवेत न धुता स्वतंत्रपणे धुवावेत !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्यातील चैतन्याची स्थुलातून अनुभूती घेणारे आणि ‘त्यांच्या छायाचित्राचा प्रभाव इतरांवर कसा पडतो ?’, याची प्रचीती घेणारे अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्यामसुंदर राजंदेकर (वय ७७ वर्षे) !

मी आणि माझे मोठे बंधू ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) ४.९.२०२२ या दिवशी ‘गोवा एक्सप्रेस’ने गोवा येथे पोचलो. प्रवासात जागरण झाले असल्यामुळे मी पुष्कळ दमलो होतो आणि माझे अंग दुखत होते.

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

‘सोनी लिव’संकेतस्थळाने प्रसारित केलेला भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर त्याने (‘सोनी लिव’ने) त्यांच्या ‘ॲप’वरील २१२ क्रमांकाचा भाग काढून (डिलीट) का टाकला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. ‘सोनी लिव’ने व्यक्त केलेला खेद, हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.

विकलांग असूनही कुटुंबियांची काळजी घेणारे सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३३ वर्षे) !

पू. संकेतदादा विकलांग असल्यामुळे पूर्वी काही कामानिमित्त आम्हा दोघांना (मी आणि माझे यजमान यांना) कुठे बाहेर जायचे असेल, तर पू. संकेतदादा यांना न सांगता किंवा त्यांच्या झोपेच्या वेळा पाहून आम्हाला जावे लागत असे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर, तसेच आश्रमातील चैतन्यामुळे आलेल्या अनुभूती

दुसर्‍या दिवशी ‘माझी परीक्षा २६.६.२०२२ या दिवशी आहे’, असे मला समजले. ‘हे केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळेच होऊ शकले’, असे लक्षात येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि कृतज्ञता व्यक्त झाली. या प्रसंगातून ‘देवच सर्वकाही करतो; कारण ‘तोच कर्ता करविता’ आहे’, याची मला जाणीव झाली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !