देवावर विश्वास नसणारे विद्धान लोक आता कुठे आहेत ?

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ अर्नाेल्ड डिक्स यांना हिंदूंच्या देवतांवर विश्वास बसलेला आहे; पण हिंदु राजकारणी हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या देवतांच्या पैशावर जगून त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. अशांना एक मोठी चपराक या पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ अर्नाेल्ड डिक्स हिंदूंच्या देवता मानतो, हे समोर आले आहे. आता अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आणि देवावर विश्वास नसणारे विद्वान लोक आता कुठे आहेत ?

– श्री. प्रकाश शिंपी, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर.