आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

आहार संतुलित असेल, तर औषधांची आवश्यकता नाही ! – वैद्य सुविनय दामले 

आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आयुर्वेदाचे नियम जर आपण नियमित पाळले, तर आपण रोगांपासून लांब राहू शकू. आयुर्वेदात ‘व्हिटॅमिन’ ही संकल्पना नसून ‘रसायन’ ही संकल्पना आहे.

हाजीपूर (बिहार) मध्ये ‘सनातन सात्त्विक स्टोअर’चा शुभारंभ

येथील श्री. सुजीत सोनी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘सनातन सात्त्विक स्टाअेर’ नावाने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे दालन उघडले आहे. श्री. सोनी यांचे आभूषणांचे दुकान आहे.

कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना ! – सद्गुरु स्वाती खाडये

कोल्हापूर जिल्ह्यातील निळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने व्याख्यानाचे आयोजन

झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.

दानवाचे उदात्तीकरण कशासाठी ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा (जिल्हा अकोला) येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत.

मशिदींचा वापर जिहादसाठी कसा होतो ?

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला २३ दिवस झाले आहेत. इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत ३३ मशिदी नष्ट झाल्या आहेत.

मुंबई येथील काळी-पिवळी टॅक्सी आजपासून बंद होणार !

गेल्या ६ दशकांपासून मुंबईची ओळख असलेली ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी ३० ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. ही टॅक्सी सेवा ‘काली-पिली’ म्हणून प्रसिद्ध होती.

राजकारणाकडे राष्ट्रसेवेचे व्रत म्हणून पहाणारे भारताचे पहिले राष्ट्र्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद !

भारताचे पहिले राष्ट्र्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व्यवसाय केला नाही; पण ते विधी विशारद होते. ते त्यांच्या काळातील एक तेजस्वी आणि आदर्श विद्यार्थी होते.

जे अधर्माचे आचरण करून इतरांची हानी करत आहेत, ते नष्ट होणार आहेत !

सनातन धर्मावर आतून आणि बाहेरून होणार्‍या आक्रमणांचे मूळ हिंदु धर्माविषयी असलेला तिरस्कार अन् शिवाचे वैश्विक नृत्य जे जगाच्या अस्तित्वाचे सार आहे ते थांबवू न शकणे यांमध्ये आहे. त्यामुळे धर्मांधांच्या युतीच्या रणनीतीविषयी समाजामध्ये जागृती करणे, हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.