विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी चालू असलेल्या रेल्वेगाड्या नियमित करण्याची मागणी

विशेष गाड्या या नियमितपणे चालू झाल्यास विदर्भातील प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री, शेगावची प्रसिद्ध कचोरी याचा स्वाद कोकणवासियांना घेता येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंदवा !

वरिष्ठ पातळीवरच्या तज्ञांना बोलावून घडलेल्या दुर्घटनेची वस्तूस्थिती आणि पुढील कामकाजाची माहिती द्यावी, अशी मागणी या वेळी संबंधित अधिकार्‍यांकडे करण्यात आली.

(म्हणे) ‘भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांसाठी भारत सरकार जगणे कठीण बनवत आहे !’-जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी स्वतः खलिस्तान्यांना पाठीशी घातल्यामुळे कॅनडातील भारतियांचे जगणे कठीण झाले आहे, त्याविषयी ते काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

कॅनडाच्या अधिकार्‍यांना भारत सोडून जाण्याच्या आदेशावर ब्रिटनचा आक्षेप !

ब्रिटनने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तान्यांवर कारवाई करून त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि नंतर अशा प्रकारचे आक्षेप नोंदवत बसावे !

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि गोंदियातील ६ तालुके अद्यापही नक्षलग्रस्त !

लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलग्रस्त भागांत किती वेळेपर्यंत मतदान घ्यावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल प्राप्त होतो.

Global Hunger Index 2023 : जागतिक उपासमार निर्देशांक जाणूनबुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाही !

जर या निर्देशांकावर विश्‍वास ठेवायचा झाला, तर गेल्या ७६ वर्षांत भारताची उपासमारीच्या संदर्भातील ही दुर्दशा देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसमुळेच झाली आहे.

पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या

दाऊद मलिक या आतंकवाद्याला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली आहे. दाऊद मलिक याला पाकच्या वजिरीस्तानमध्ये ठार करण्यात आले.

पाकला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी साहाय्य करणार्‍या ३ चिनी आस्थापनांवर अमेरिकेने घातली बंदी !

अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.

(म्हणे) ‘गोरक्षकांकडून मुसलमानांना मारहाण होते ! – भाकप

अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !

फायझरच्या कोरोना लसीमध्ये सापडला कर्करोगाच्या विषाणूचा डी.एन्.ए.  

कॅनडाच्या अहवालातून माहिती उघड