जळगाव – जामनेर बसस्थानक रस्त्यावर एका वृद्धाकडील ५४ सहस्र रुपयांची रक्कम आणि ओळखपत्र चोरून नेणारे इस्माईल शेख शब्बीर (वय ४८ वर्षे) आणि सय्यद आरिफ सय्यद सईद (वय ३९ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनीही चोरी केल्याचे मान्य केले आहे.
संपादकीय भूमिका :अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |