नगर येथे आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना भीषण आग

आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना भीषण आग लागली

नगर – आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना भीषण आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते. आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही; मात्र आगीत रेल्वेची प्रचंड हानी झाली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते.