
कोल्हापूर – येथे गरबा खेळण्यासाठी जाणार्या तरुणींनी सी.पी.आर्. रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली. सायरन वाजवत रुग्णवाहिका नेतांना त्यांनी १ चारचाकी आणि दोन दुचाकी यांना मागे टाकत करून एका गाडीला धडक दिली. रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडल्यावर त्यात तरुणी दाटीवाटीने बसल्याचे दिसून आले.
संपादकीय भूमिका :रुग्णवाहिका उपलब्ध करणार्यांवर कारवाई हवी ! |
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे