
तेल अवीव (इस्रायल) – हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने जशास तसे प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानंतर इस्रायलमधील मशिदींवरील भोंग्यांवरून मुसलमानांना इस्रायलचे सैनिक आणि सरकार यांच्या विरोधात लढण्याची चिथावणी देण्यात आली. जेरूसलेम येथील मशिदींमध्ये अशी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल आहे. या मशिदी येथील शरणार्थी केंद्रातील आहेत. विशेष म्हणजे इस्रायलमधील हे एकमात्र शरणार्थी केंद्र आहे.
‘उनसे ज़ंग लड़ो, ताकि अल्लाह तुम्हारे हाथों उन्हें दंड दे’: इजरायल के मस्जिदों में लाउडस्पीकर से ‘जिहाद’ का ऐलान, घरों में घुसे आतंकी#Israel #Hamas https://t.co/I15So6YxPo
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 7, 2023
या मशिदींमधून कुरणातील आयते (पंक्ती) म्हटली जात असून यात ‘अल्ला तुमच्या माध्यमातून खुन्यांना शिक्षा करील. त्यांच्याशी युद्ध करा म्हणजे अल्ला तुमच्या हाताने त्यांना शिक्षा करील’, अशी चिथावणी देण्यात आली होती.
संपादकीय भूमिका‘पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर येथेही अशी घटना घडेल’, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटू नये ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman