‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’ याच्या) देण्यात येत होत्या घोषणा !

तेल अवीव (इस्रायल) – हमासचे आतंकवादी इस्रायलच्या नागरिकांवर करत असलेल्या अनन्वित अत्याचारांचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून समोर येत आहेत. अशातच देहलीतील श्री. सिन्हा नावाच्या हिंदुत्वनिष्ठाने ‘एक्स’वरून पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये हमासचा जिहादी आतंकवादी एका इस्रायली मुलाचा शिरच्छेद करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये तेथे उपस्थित धर्मांध मुसलमान ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा देत आहेत. मुलाचा शिरच्छेद करणारा मुसलमान एका चारचाकी गाडीवर उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या पोस्टमध्ये सिन्हा लिहितात, ‘‘हे (जिहादी) मानव नव्हेत, तर त्यांची श्रद्धा त्यांना पशूपेक्षाही नीच बनवत आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष उदारमतवादी लोक या जनावरांचे समर्थन करतात का ? तुम्ही तुमच्या स्तरावर धोका पत्करून हा व्हिडिओ पाहू शकता. पोस्टसमवेत #IsraelUnderAttack, #IslamIsTheProblem आणि #HamasTerrorists या हॅशटॅग्जचा वापर करण्यात आला आहे.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !