
कैरो (इजिप्त) – इजिप्तच्या अॅलेक्झँड्रीयामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या २ इस्रायली नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तसेच इजिप्तच्या एका नागरिकाचाही यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका पोलिसाने हा गोळीबार केला. त्यासाठी या पोलिसाने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा वापर केला.
इजिप्ट में पुलिसवाले ने इजराइली पर्यटकों से भरी बस पर बरसाई गोलियां, दो की मौत, यहूदियों के खिलाफ नफरत बढ़ी#Isreal #tourists #attacked #international #Egypt https://t.co/Il4fC2Elff
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) October 8, 2023
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !