भिवंडी येथील रुग्‍णालयाची अपकीर्ती करण्‍याची धमकी देत खंडणी मागणारे धर्मांध अटकेत !

भिवंडी येथे एका यूट्यूब वाहिनीच्‍या ३ कथित पत्रकारांनी एका खासगी रुग्‍णालयाची अपकीर्ती करणारे लिखाण करून त्‍याचा व्‍हिडिओ सिद्ध केला.

कानपूर येथे हिंदु तरुणाने धर्मांतर करून मुसलमान मुलीशी केला विवाह !

मुसलमान तरुणाने अल्‍पवयीन मुसलमान मुलीशी विवाह करण्‍यासाठी धर्मांतर केले. या संदर्भात एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला असून यात ते दोघे विवाह करत असल्‍याचे दिसत आहे.

तिसर्‍या श्रावणी सोमवारी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे नगर प्रदक्षिणा !

४ सप्‍टेंबरला सकाळी ९.३० वाजता मुख्‍य मंदिरातून नगर प्रदक्षिणा सोहळ्‍यास प्रारंभ झाला. प्रदक्षिणेच्‍या मध्‍यभागी वीणा आणि डमरू होते. त्‍यांच्‍या समवेत भगवे ध्‍वज घेतलेले पुजारी आणि भाविक होते.

मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला ! – राज ठाकरेे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची क्षमा मागावी. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला.

(म्‍हणे) ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्‍हणीन !’ – उदयनिधी स्‍टॅलिन

सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्‍यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्‍या लाखो वर्षांच्‍या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्‍टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्‍यांनी जनतेला विस्‍तृतपणे सांगायला पाहिजे !

वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी येथील न्‍यायालयाच्‍या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्‍यात आला होता. यानिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने धर्मशिक्षण देणार्‍या फ्‍लेक्‍स फलकांचे प्रदर्शन लावण्‍यात आले.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन

प्रत्‍येक मनुष्‍याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्‍यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्‍या सुखाला ‘आनंद’, असे म्‍हणतात.

(म्हणे) ‘सनातन धर्म अस्पृश्यता मानत असल्याने आम्ही याचा स्वीकार कसा करायचा ?’ – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

मानवाच्याच नव्हे, तर विश्‍वासाच्या कल्याणाची संकल्पना मांडणारा ‘हिंदु’ हा एकमात्र धर्म आहे, हे प्रकाश आंबेडकर यांना कोण सांगणार ?

‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

उदयनिधी यांच्यावर कारवाई करा ! – ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली