
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी येथील न्यायालयाच्या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षण देणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ अनेक अधिवक्त्यांनी घेतला. अधिवक्ता संजीवन यादव यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद