देवपूजेतील सामुग्रींमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !
हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात आणि त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.
हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात आणि त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नखांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.
‘गायकाची आंतरिक शुद्धी असल्यास त्याने गायलेला प्रत्येक स्वर हा शुद्धच असतो. अशा स्वरांनी गायकाच्या मनाला स्थैर्यता प्राप्त होते आणि आनंदाची अनुभूती येते. गायकाने भान हरपून शुद्ध स्वर गायल्यास त्याची अन्न आणि पाणी यांची आवश्यकता काही काळ स्वरांद्वारे पूर्ण होते.
भक्तांनी आणि महाराजांनी पोटभर अंजीर खाल्ले. माकडांचा प्रेरक कोण आहे ? तर ईश्वर !
साधकांनी त्यांना जमते त्यापेक्षा अधिक, परिपूर्ण आणि दायित्व घेऊन सेवा केल्याने त्यांची सेवेची फलनिष्पत्ती वाढून साधनेत लवकर प्रगती होते; म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक हे साधकांना चुका सांगतात आणि त्यांच्या सेवांचा आढावा घेतात.
‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वी उतरण्याविषयी जाणवलेल्या सूक्ष्मातील गोष्टी
‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला आणि माझे सकारात्मक चिंतन अधिक होऊ लागले.
गोपी कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन होऊन रासलीला करत होत्या. त्याचप्रमाणे आम्ही सर्व जणी कृष्णाच्या स्तुतीपर गीतात तल्लीन झालो होतो.