धर्मांध राष्ट्रहानी करत असल्यामागील कारण !

‘धर्मांधांमध्ये राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेम अधिक असल्यामुळे ते धर्मासाठी कधीही आणि कितीही राष्ट्रहानी करतील’, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या आणि बहुसंख्य हिंदूंच्या लक्षात आले नाही’, हे त्यांना लज्जास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीकडून प्रखर राष्‍ट्रवादी वक्‍त्‍या काजल हिंदुस्‍थानी यांची भेट !

येथे प्रखर राष्‍ट्रवादी वक्‍त्‍या काजल हिंदुस्‍थानी यांचे येथील मशाल यात्रेसाठी आगमन झाले होते. त्‍या निमित्त हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्‍यांची भेट घेतली.

फाळणीचा इतिहास !

हिंदूंचे आणि पर्यायाने देशाचे रक्षण कसे करावे लागले ? हे तरुणांच्‍या लक्षात येईल अन् ते आताच जागृत होऊन त्‍यासाठी प्रयत्न करतील. त्‍यातून हानी न्‍यून करता येईल. हेच शरद पवार यांच्‍यासारख्‍यांना नको आहे, त्‍यामुळेच ते याला विरोध करत आहेत.

नेपाळमधील सत्ताधारी कम्‍युनिस्‍टांचा हिंदुद्वेष जाणा !

नेपाळलाही हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याविषयी विधान करणारे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांना भेटण्‍यास नेपाळचे राष्‍ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान पुष्‍प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी नकार दिला.

देशातील लोकशाही टिकवण्‍यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार !

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्‍तानात ?

वीर सावरकर उवाच

ज्‍याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्‍यायाकडून पराभूत व्‍हायचे नसेल, तर त्‍याला सत्त्व, रज आणि तम या तिन्‍ही परिस्‍थितीतील अवस्‍थांना यशस्‍वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे.

बालपणी, तारुण्‍यात आणि वृद्धावस्‍थेत कसे वागावे ?

‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्‍चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्‍हाल, तेव्‍हा बालक्रीडा सोडून द्या

आसक्‍तीमुळे खरे ज्ञान होत नाही !

‘ज्‍याच्‍यात आसक्‍ती किंवा द्वेष असतो, तो सत्‍याचे निरूपण करू शकत नाही; कारण ती आसक्‍ती त्‍याच्‍या ज्ञानाशी जुळून जाते. अशा स्‍थितीत तो स्‍वतःविषयी किंवा दुसर्‍याविषयी योग्‍य निर्णय घेऊ शकत नाही.

ताप आलेला असतांना मोड आलेली कडधान्‍ये, दूध यांसारखा पचायला जड असलेला आहार टाळावा !

‘ताप आलेला असतांना सहजपणे पचणारा आहार हवा. मोड आलेली कडधान्‍ये, दूध, दही, काकडी, बटाटा, बीट, रताळी, सुरण यांसारख्‍या कंदभाज्‍या, फळे, तसेच विविध कोशिंबिरी हे सर्व पदार्थ पचायला जड असतात.’