फलक प्रसिद्धीकरता
नेपाळलाही हिंदु राष्ट्र बनवण्याविषयी विधान करणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी नकार दिला.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/713115.html