खरे राष्ट्रीय शिक्षण ! – लोकमान्‍य टिळक

‘मी राष्‍ट्राकरता मरण्‍यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्‍ट्रातील तरुणांत उत्‍पन्‍न झाली पाहिजे. हे ज्‍या शिक्षणाने होईल ते ‘राष्‍ट्रीय शिक्षण’ !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

ब्रिटनने भारत सोडण्याचे कारण !

वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते

भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.

…तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे !

राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’सारख्या संघटनांच्या कार्यात प्रतिदिन किमान १ घंटा देण्याची आपल्या मनाची सिद्धता झाली असेल, तर आणि तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे, असे समजा !

लोकहो, अन्याय सहन करू नका !      

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे. शुद्ध दूध, अन्नधान्य, इंधन आदी मिळणे, हा आपला अधिकार असल्याने…

सामाजिक माध्यमाद्वारे सुराज्याविषयी हे कराच !

• राष्ट्र अन् धर्म यांविषयी वैध मार्गाने जागृती करा !
• राष्ट्राचा अवमान करणार्‍या प्रसंगांविरुद्ध संयतपणे प्रतिक्रिया द्या !
• राष्ट्रीय अस्मिता जोपासणार्‍या चळवळींमध्ये कृतीशील सहभागी व्हा !

सुराज्‍य निर्माण करण्‍यासाठी आणि अखंड भारतासाठी हिंदु राष्‍ट्र अपरिहार्य !

आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळाल्‍याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्‍या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्‍या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्‍हाला भारताला हिंदु राष्‍ट्र बनवून अखंड भारताच्‍या निर्मितीचा संकल्‍प करावा लागेल.