‘स्वातंत्र्य मिळाले ते ‘चले जाव’मुळे नव्हे, तर सशस्त्र सैन्याच्या उठावामुळे !
गांधीजींचा सत्याग्रह आणि १९४२ चा स्वातंत्र्यलढा यांचे मोल अल्प नाही; पण इंग्रज राज्यकर्त्यांच्या दृष्टीने ‘थोडी कटकट’ या पलीकडे त्याला महत्त्व नव्हते. या प्रयत्नांतून स्वातंत्र्य खरेच मिळाले असते का ?