हिंदु जनसंघर्ष मोर्चा : हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम !

हे मोर्चे इतक्या भव्य स्वरूपात निघाले की, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांनाही हिंदूंच्या संघटनशक्तीची नोंद घ्यावी लागली. या मोर्च्याच्या वेळी आलेले काही अनुभव येथे देत आहे.

हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम : सुराज्य अभियान !

आम्ही राबवत असलेल्या किंवा आपल्याला लक्षात आलेल्या काही नवीन मोहिमा आपण निश्चितपणे राबवू शकता. याविषयी कुणाला काही शंका किंवा कशा प्रकारे उपक्रम राबवायला हवेत ? याविषयी माहितीसाठी आम्हाला अवश्य संपर्क करा.

ज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि तर्कशास्त्र यांच्या पायावर तत्त्वज्ञान उभे असते

‘ज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि तर्कशास्त्र यांच्या पायावर तत्त्वज्ञान उभे असते. तत्त्वज्ञानाला प्रश्नांची उकल करतांना माझ्या मनाने हिंदु धर्माचा आधार नेहमीच घेतला.

रविवारच्या वाचकांसाठी आठवड्यातील काही प्रमुख बातम्या

• (म्हणे) ‘गावात घुसणार्‍या अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांचे हात-पाय तोडा !’
• केवळ ५६ टक्के भारतीयच ईश्वराला मानतात ! – सर्वेक्षण
• ज्ञानवापी ऐतिहासिक चूक असल्याचे मुसलमानांनी स्वीकारावे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत सुराज्य क्रांती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १५.८.२०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

सध्याचा काळ रज-तमप्रधान असल्याने प्रसादस्वरूप मिळालेल्या वस्तूंची शुद्धी करून मगच त्यांचा उपयोग करणे श्रेयस्कर !

भाविक देवळात देवाचे भक्तीभावाने दर्शन घेतात. देवळातील पुजारी काही वेळा भाविकांना प्रसादस्वरूप काही वस्तू देतात, उदा. देवाला अर्पण केलेल्या माळा, वस्त्रे आदि. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य असते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

आपल्याला मिळालेली सेवा छोटी किंवा मोठी याचा विचार न करता, ‘मनानुसार सेवा हवी’, अशी अपेक्षा न ठेवता, आहे ती परिस्थिती स्वीकारून समष्टीच्या सहाय्याने ती पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, म्हणजे रथोत्सवात श्री गुरूंचा रथ ओढण्याची सेवा करणे.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात असतांना इतरांविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्यावर ‘प्रतिक्रिया येऊ नयेत’, यासाठी गुरुस्मरण करत असल्यामुळे घरी गेल्यावरही प्रतिक्रिया येण्यापूर्वीच मनात गुरुस्मरण चालू होणे

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे योगी आहेत. त्यांच्या मुखातून योग्य वेळी ‘हिंदूंनी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’ याविषयी मार्गदर्शन येईल.