उदिते हि सूर्ये मृतप्रायं सर्वं जगत्पुनश्चेतनयुक्तं सदुपलभ्यते।
योऽसौ तपन्नुदेति स सर्वेषां भूतानां प्राणानादायोदेति ।। – तैत्तिरीय आरण्यक, प्रपाठक १, अनुवाक् १४
अर्थ : सूर्य उगवल्याबरोबर मृतप्राय झालेले सर्व जग पुन्हा सचेतन होते. त्यामुळे सूर्याेदय सर्व जिवांना चेतना (प्राण) देण्यासाठी होतो.