बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट केव्हा ?
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
ताप असतांना आपोआप उलटी झाल्यास लगेच उलटी थांबवण्याचे औषध घेऊ नये. तापामध्ये आपणहून एखाददुसरी उलटी झाल्यास ताप लवकर बरा होतो. (स्वतः मुद्दामहून उलटी करणे टाळावे.)’
या चारोळीतून मानवी वृत्तीचे एक सहज दर्शन होते. ‘एखादी गोष्ट माझी नाही, तर ती कुणाचीच होऊ शकत नाही’, ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. त्याच प्रवृत्तीतून मग असूया, द्वेष आणि सूडाची भावना निर्माण होते.
‘आजकालच्या काळात दूरचित्रवाहिन्यांचा (टीव्ही चॅनेलवाल्यांचा) जो सुळसुळाट झाला आहे, त्यावरून असे लक्षात येते की, सध्या कुठेच बातम्या नसतात, तर केवळ तमाशेच चालू असतात. एक विषय घ्यायचा आणि त्यावर चर्चेची गुर्हाळे चालवायची.
मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात
प्रसिद्धी दिनांक १२ जुलै २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
अधिकोषातील बचत (सेव्हिंग) खाते (अकाउंट) व्यवहारांच्या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.
इतरांना देण्यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी लवकरात लवकर स्थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.
६. ७. २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. (सौ.) शालिनी मराठे यांनी आरंभीच्या काळात केलेल्या सेवा पाहिल्या. आजच्या भागात ‘त्यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर त्या त्याला कसे धैर्याने सामोर्या गेल्या ?’, ते पाहूया.
‘एका जिल्ह्यातील एक साधक सेवा चांगली करायचे; परंतु स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे अन्य साधकांनी सांगितलेल्या चुका त्यांना स्वीकारता यायच्या नाहीत. ‘अन्य साधकांनीच प्रयत्न करायला हवेत’, असे त्यांना वाटायचे.