घरफोडी करणार्‍या आणि सिलेंडर चोरणार्‍या टोळीस अटक !

स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने घरफोडीचे ७ गुन्‍हे उघडकीस आणत ४ जणांना अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून ६ लाख ३१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्‍यकता आहे, हे लक्षात घ्‍या !

  ‘देशातील हिंदूंच्‍या मंदिरांमध्‍ये स्‍वच्‍छता नाही. आपल्‍याकडील धर्मशाळाही चांगल्‍या नाहीत’, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.

आयुर्वेद आणि योग : दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दापोली, जिल्‍हा रत्नागिरी येथील चि. कृष्‍णाली दर्शन मोरे (वय १ वर्ष २ मास) !

येथील सनातनचे साधक श्री. दर्शन मोरे आणि सौ. दूर्वा मोरे यांची मुलगी चि. कृष्‍णाली दर्शन मोरे (वय १ वर्ष २ मास) ही दैवी बालिका असल्‍याची घोषणा सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी एका घरगुती कार्यक्रमात केली.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त सिद्ध करण्‍यात आलेल्‍या रथाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

रथातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वामुळे रथापासून ३० ते ५० मीटर अंतरावर असतांना ध्‍यान लागणे आणि मन निर्विचार होणे

स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना रामनाथी आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्‍याकडून सौ. शुभांगी पाटणे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘रामनाथी आश्रमात स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेत ठिकठिकाणचे साधक सहभागी झाले होते. त्‍यांनी ‘प्रक्रिया कशी राबवायची ?’ याविषयी जाणून घेतले. यामध्‍ये सौ. सुप्रिया माथूर यांनी साधकांना अनेक प्रसंगांमधून ‘मूळ स्‍वभावदोष ओळखणे आणि त्‍यावर योग्‍य प्रक्रिया करून तो नष्‍ट करणे’,…….

आश्रमाच्‍या भूमीतील पाण्‍याची स्‍पंदने शोधण्‍यासाठी नकाशावरून बोट फिरवणे, तेव्‍हा ‘तोंडात लाळ सुटलेल्‍या ठिकाणी भूमीमध्‍ये पाणी आहे’, असे जाणवणे आणि त्‍याच ठिकाणी पाणी असल्‍याचे सिद्ध होणे

‘वाराणसी येथील आश्रमाच्‍या भूमीमध्‍ये विहीर खणण्‍यासाठी ‘तेथील भूमीमध्‍ये पाणी कुठे आहे ?’, हे शोधायचे होते. त्‍यासाठी मला त्‍या जागेचा नकाशा देण्‍यात आला. मी त्‍या नकाशावरून माझे बोट फिरवून भूमीमध्‍ये पाणी असल्‍यास त्‍याची स्‍पंदने बघत होतो.

सनातनच्‍या आश्रमात राहिल्‍यावर साधकाला आईकडून मिळालेल्‍या प्रेमापेक्षाही अधिक प्रेम आणि आनंद मिळणे !

सनातनच्‍या आश्रमात रहायला आल्‍यावर नवीन साधकांनाही आश्रमातील संत आणि साधक यांचा आधार वाटतो. त्‍यामुळे ते आनंदी जीवन व्‍यतीत करू शकतात. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व संत आणि साधक यांनाही त्‍यांच्‍याप्रमाणेच प्रेमळ घडवले आहे.

गुरुपौर्णिमेला ३१ दिवस शिल्‍लक

गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्‍य वाईट कृत्‍ये करणे बर्‍याचदा टाळतो ! 

आधुनिक वैद्यांप्रमाणे रुग्‍णाची कोणतीही तपासणी किंवा चौकशी न करताही आजारपणाचे अचूक निदान करणारे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सूक्ष्मातून जाणण्‍याची अद्वितीय शक्‍ती !

‘मी मागील एक वर्षांपासून सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या त्रासांवर नामजपादी उपाय विचारत आहे. त्‍यांनी सांगितलेल्‍या नामजपामुळे मला सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या सूक्ष्मातील जाणण्‍याच्‍या शक्‍तीची पुष्‍कळ जाणीव झाली. १. आरंभी प्रकृतीतील चढ-उतारांप्रमाणे आधुनिक वैद्यांनी औषधांमध्‍ये पालट सांगणे आणि त्‍या वेळी सद़्‍गुरु गाडगीळकाकांनीही सूक्ष्मातून जाणून नामजपादी उपाय अन् उपायांचे घंटे यांत पालट करणे अनेक दिवस माझ्‍या … Read more