आज-काल विरोधाची परंपरा निर्माण झाली आहे ! – राहुल सोलापूरकर, अभिनेते
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील कलाकार, तसेच शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रांतील कलाकार उपस्थित रहाणार असल्याने पोलीस तैनात केले होते.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील कलाकार, तसेच शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रांतील कलाकार उपस्थित रहाणार असल्याने पोलीस तैनात केले होते.
कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होईपर्यंत परिमंडळ काय करत होते ? चोरी केलेल्यांकडून रक्कम वसूल करण्यासमवेत संबंधित अधिकार्यांना शिक्षा म्हणून त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करावी, असेच जनतेला वाटते !
हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
शत्रूला संपवण्यासाठी सर्वप्रथम शत्रूच्या समर्थकांना नष्ट करावे लागते, हे नितीतत्त्व प्रभु श्रीरामचंद्रांनी समाजासमोर ठेवले. प्रभु श्रीरामचंद्र हे जगाच्या न्यायाचे रक्षक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भाताची उत्पादकता मागील वर्षाच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी वाढली आहे. उसाचे उत्पादनक्षेत्र न्यून झाले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती ६.३ टक्क्यांनी वाढली आहे.
धर्मांधाने हिंदूंच्या देवता किंवा राष्ट्रपुरुष यांचे विडंबन केले अथवा त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रकाशित केल्यास पोलीस तत्परतेने धर्मांधांवर गुन्हा नोंद करतात का ?
नवीन संसद भवनाचा उपयोग सरकारने अधिक गतीमान कारभार करण्यासाठी करावा, अशीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे !
जिभेचे चोचले असणारे ‘शिळे अन्न’ खातांना नाक मुरडतात. त्यामुळे घरातील इतरांना ते संपवावे लागते. शिळ्या अन्नाचा आणि विचारांचा काय संबंध ? असा प्रश्न पडल्याविना रहाणार नाही.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय मसणे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मसणे यांना अपात्र ठरवले आहे.
‘ॲम्नेस्टी इंडिया’ने कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडे राज्यात शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाबवरील बंदी हटवणे, गोहत्यांना अनुमती देणे आणि मंदिरांजवळील मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याच्या विरोधात कारवाई करणे, अशा मागण्या केल्या आहेत.