धर्मच राष्ट्राचा खरा आधार !

धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याची अनुज्ञप्ती !

स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकर यांनी मागितलेल्या पसायदानाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी ते त्या अधिकाराचे ठरतात कि नाही ? याचे चिंतन आपण पहात आहोत.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवणे परंपरा कि हात-पाय पसरा ?

एकदा एका वृत्तवाहिनीवरील सोमनाथाच्या मंदिरात ‘अहिंदूंना प्रवेश नाही’, अशी पाटी लावण्यात आल्याविषयी आयोजित चर्चासत्रात मला बोलावले होते.

विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई !

राणीने शेवटचे वाक्य उच्चारले, ‘‘वीरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे.’’ तिच्या मुखावर थोडा उल्हास उमटला आणि या भारतीय स्वातंत्र्यलक्ष्मीने आपले डोळे मिटले.

पावसाळा चालू होण्यापूर्वी औषधी वनस्पतींच्या लागवडीची सिद्धता करा !

वनस्पतींचे औषधी उपयोग आणि लागवडीविषयी माहिती सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यांत दिली आहे. या ग्रंथांचा अभ्यास करावा.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.

गुरुदेव, इसी जन्म में मोक्ष का मार्ग दिखाया ।

उनके बताए रास्ते पे चलते-चलते जन्म का सार्थक हुआ ।
इस कलियुग में भी हमारे पूरे कुटुंब को मोक्ष का मार्ग दिखाया ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी सहभागी झालेल्या सौ. श्रेया प्रभु यांना जाणवलेली सूत्रे !

‘मी गोव्याला गेले असतांना वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथे रथोत्सवाचा कार्यक्रम होता. मी रथोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या वेळी रथाच्या मागून चालतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

२८ मे या दिवशी मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे चालू रहावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा. सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे २०२३ या दिवशी होणार आहे.

अष्टसात्विक भाव का जागृत होत नाहीत?

काही जणांना प्रश्न पडतो की ते पूजा, जप इत्यादी अनेक वर्षांपासून करत आहेत, तरी त्यांचे अष्टसात्विक भावांपैकी कोणतेच भाव का जागृत होत नाहीत ?