परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवण्याची सेवा भावपूर्ण, शरणागतीने अन् नामजपासहित करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन !

बंडी शिवण्याच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा त्यांच्या झालेल्या सहज संवादातील भावार्थ जाणून त्यांचे देवत्व ओळखून सौ. पार्वती जनार्दन यांनी कशी सेवा केली, हे आपण २५ मे या दिवशी पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केल्यावर मन स्थिर होणे

जेव्हा जेव्हा माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलते. त्या वेळी संघर्षातील प्रसंगापेक्षा मला त्यांचीच आठवण अधिक येऊन त्यांच्याशी बोलणे होते. त्यामुळे त्याचा मला आनंद अधिक होतो.

‘कोल्हापूरला गेल्यावर शेवटच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची आरती आणि तिचे दर्शन मिळावे’, ही साधकांच्या मनातील इच्छा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अपरिचित व्यक्तीच्या माध्यमातून पूर्ण करणे

‘जानेवारी २०२३ मध्ये मी आणि माझे यजमान (आधुनिक वैद्य उज्ज्वल प्रताप कापडिया) कोल्हापूर येथे काही दिवसांसाठी गेलो होतो. तेव्हा आम्ही प्रतिदिन कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जात होतो.

देवाची ओढ असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा जामनगर (गुजरात) येथील कु. ओजस लिमकर (वय ९ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. ओजस लिमकर हा या पिढीतील एक आहे !

ज्ञानमार्गी संत पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या वाणीतील चैतन्यामुळे वाईट शक्तीवर परिणाम होऊन ती नष्ट होणे

‘२९.५.२०२२ या दिवशी ‘ज्ञानमार्गी संतांच्या वाणीतील चैतन्याचा वाईट शक्तींवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांच्या मार्गदर्शनाचा प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.