‘ॲम्नेस्टी इंडिया’चा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

‘ॲम्नेस्टी इंडिया’ने कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडे राज्यात शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाबवरील बंदी हटवणे, गोहत्यांना अनुमती देणे आणि मंदिरांजवळील मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याच्या विरोधात कारवाई करणे, अशा मागण्या केल्या आहेत.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/685941.html