माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे आणि निलंबन रहित !

महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. ‘निलंबनाचा कालावधी ‘ऑन ड्युटी’ (कामावर उपस्थित) असल्याचे मानले जावे’, असे आदेशात म्हटले आहे.

येत्या १४ मे या दिवशी तेलंगाणामध्ये हिंदु एकता यात्रेचे आयोजन

तेलंगाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी येत्या १४ मे या दिवशी करीमनगर येथे हिंदु एकता यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगत या वेळी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीतील लोक यांचे स्वागत करण्यास उत्सूक असल्याचे म्हटले आहे.

हिंदु धर्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘इतर धर्मीय पैशांची लालूच दाखवून हिंदूंना आपल्या धर्मात घेतात, तर हिंदु धर्मात शिकवलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर त्याग करणारे इतर धर्मीय हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तेलंगाणा येथे उपाहारगृहाच्या मुसलमान मालकाकडून हिंदु तरुणाला चपलाने मारहाण !

तेलंगाणा येथे हिंदुद्वेषी भारत राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे अशा उद्दाम मुसलमानांवर कारवाई होईल, याची शक्यता अल्प आहे !

‘सेवक’ वृत्ती का नाही ?

जनतेच्या करातून वेतन मिळणारे ‘कोणत्याही अपेक्षेविना जनतेची सेवा करू’, अशी शासकीय नोकरीच्या वेळी शपथ घेणारे पुढे सगळेच विसरून जातात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि जनता सर्वच जण देशाचे सेवक आहेत.

अतिक अहमदचा खून, हत्या कि वध ?

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड, अनेक खून केलेला, लोकांच्या भूमी हडप केलेला अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ अहमद आणि अतिकचा मुलगा असद यांना गेल्या मासात ठार मारले. ‘हे खून, हत्या कि वध आहेत ?’, हे वाचकांनी आपल्या बुद्धीने ठरवावे.

आईस्क्रीम खायचे आहे ? पुन्हा एकदा विचार करा !

आईस्क्रीम खातांना आपले तोंड तूपकट झाल्यासारखे वाटते, हा आपला नेहमीचा अनुभव असेल. त्यातील दुधामुळे तसे होते, असे आपल्याला वाटत असते. प्रत्यक्षात मात्र हे त्यातील तेलामुळे होते. शब्दशः सांगायचे झाल्यास आईस्क्रीम खाऊन आपले तोंड ‘तेलकट’ होते.

‘रेस जुडी काटा’ म्हणजे काय ? आणि त्याचा उद्देश

रेस जुडी काटा म्हणजे एखादा दावा जर दोन सारख्या पक्षकारांमध्ये असेल आणि दाव्याचे कारणही सारखेच असेल अन् त्या दाव्याचा न्यायालयात जर निकाल वा निवाडा झालेला असेल, तर नियमानुसार असाच हुबेहुब दावा परत त्याच हुबेहुब पक्षकारांना दुसर्‍या कोणत्याही न्यायालयात प्रविष्ट करता येत नाही.