मणीपूर हिंसाचार : चर्चचे रक्तरंजित स्वार्थकारण, अर्थकारण आणि राजकारण

सध्या मणीपूर हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. मणीपूरचे वैष्णव हिंदु असलेल्या मैती समुदायाला अनुसूचित जनजातीचा दर्जा म्हणजेच ‘ट्रायबल स्टेटस्’ मिळावा; म्हणून गेली कित्येक वर्षे राज्यात आंदोलने आणि कायदेशीर चळवळी चालू आहेत.

धर्मामध्ये जातीभेद नसून वर्णरूपी सामाजिक व्यवस्था असणे !

‘आमच्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढ्या प्रमाणात जातीभेदाची बेडी दृढ होत गेली.

जिल्हाधिकार्‍याची हत्या करणार्‍या आनंद मोहनची नियम पालटून सुटका !

बिहारमध्ये आनंद मोहनसाठी, तर चक्क कारागृह नियमातच पालट करण्यात आले. गुंड प्रवृत्तीचे लोक कारागृहात असतांनाही त्यांची अवैध कृत्ये चालू ठेवतात. अशी उदाहरणे आपण उत्तरप्रदेशातील अतिक अहमद आणि मुख्तार अंसारी यांच्या संदर्भात पाहिली आहेत.

कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कधी होणार ?

जालना शहरात मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विचारधन !

साधकांनो, आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, तर संतांच्या अमूल्य वचनांवर अतूट श्रद्धा ठेवा !

सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सकारात्मक आणि साधकत्व असणार्‍या चि.सौ.कां. (वैद्या) दीपाली गावकर !

वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर आणि कु. जान्हवी दाबके यांना चि.सौ.कां. (वैद्या) दीपाली गावकर विषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ, आनंदी, प्रगल्भ आणि संत ज्ञानेश्वर-मुक्ताई यांच्याप्रमाणे सुंदर आध्यात्मिक नाते असलेली सनातन संस्थेतील बहीण-भावाची दैवी जोडी पू. वामन अन् कु. श्रिया राजंदेकर ! ! 

प्रगल्भ, आनंदी आणि लोभस बहीणभावाची जोडी म्हणजे जन्मतः ७१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि ६६ टक्के पातळी असलेली त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !

उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांचा ‘संत आणि साधक’ यांच्याप्रतीचा ‘सेवाभाव’ व्यक्त करणारा एक प्रसंग !

ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांची मी भेट घेतली. भेटीच्या शेवटी श्री. जयतीर्थ यांना मी काही दक्षिणा देऊ लागलो. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘संत आणि साधक यांचे भविष्य पहातांना मी दक्षिणा घेत नाही. तुम्ही हे पैसे सनातन संस्थेला अर्पण करा.’’

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

श्रीमत् परब्रह्म गुरूंचे मी स्मरण करतो. श्रीमत् परब्रह्म गुरूंचे मी स्तवन करतो. श्रीमत् परब्रह्म गुरूंना मी नमन करतो आणि श्रीमत् परब्रह्म गुरूंचे मी भजन करतो.