परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘साधकाला प्रसंगानुरूप तत्त्वनिष्ठ राहून साधनेचे मार्गदर्शन करणे आणि त्याला प्रेमाची जोड असणे’, यांची उत्तम सांगड घालतात’, हे दर्शवणारा प्रसंग

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

मला हे दिसती दत्तात्रय त्रिमूर्ती ।

जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेवांच्या छायाचित्राचे पूजन आणि मला गुरुदेवांचे त्रिमूर्ती दत्तगुरूंच्या रूपात दर्शन झाले. त्या वेळी ‘मला पुढील गीताचे बोल स्फुरले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ जन्मोत्सवाचा  सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि वाचक यांना आलेल्या अनुभूती !

रामनाथी आश्रम हा पृथ्वीवरील स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकातील श्रीविष्णूचे रूप मी डोळे भरून पहात आहे, असे मला जाणवत होते.

‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, याची कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने घेतलेली अनुभूती !

परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवतांना अव्यक्त भाव असणे आणि अनुभवल्यावर भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे